गुरुवार, २ ऑगस्ट, २०१८

तरुणाईची मोड





आवाज..आवाज..आवाज  या आवाजाने साखर झोपेतून जाग आली बहुतेक ७ वाजलेले असावेत, हा आवाज कसला ??? हे बघण्याकरिता होस्टेलच्या खिडकीतून डोकावून बघितले..... तर दोन लोकांतील ( एक सुमारे ६०-६५ वर्षाचे  वृद्ध व २२-२३ वयोगटातील युवक)  संभाषण कानी पडले

वृद्ध : डाव्या बाजुनी overtake नसते करायचे!!

युवक : तु शिकवणार काय मला? (मोठ्या आवाजाने)

वृद्ध : मी सांगतोय तुला फक्त अथवा माझ्या अंगावरुन गेली असती car

युवक : मला सांगणारा तु कोण लागून गेलास (शिवीगाळ करत)

वृद्ध : इतका माज का??.......काय केलस अस आयुष्यात??

युवक : (शिवीगाळ करत ) Hotel management ची Degree आहे अशी तशी नाही नामांकित college ची आहे

हे सगळ दृश्य बघितल्यावर अस वाटतय कि विसरलोत काय आपण शाळेतील प्रतिज्ञा, विकास (नक्की कुणाचा ?) करण्यात इतके गुंतलोय का? कि नीतिशास्त्र, आई-वडिलांनी केलेले संस्कार , घडवलेले चारित्र्य हे विसरत जातोय ?

बनवू या न या अखंड देशाला महासत्ताक पण अश्या नापाक मनाने नको...........
 

१७ टिप्पण्या:

  1. खरच technology तर फार शिकलो पण ethics विसरलोत

    उत्तर द्याहटवा
  2. खूपच मस्त लिहिलंस रे अभिषेक...
    आजच्या तरूणाईच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलेस ..👌👌

    उत्तर द्याहटवा
  3. Saddhyachya paristhitich bharich drushya dakhavll aaj Abhishek.ekdam bhari.

    उत्तर द्याहटवा
  4. Mahasatta nakich banau re ... Karan ya goshtichi janiv asnaryach ak vyakticha lekh ahe ha..

    उत्तर द्याहटवा
  5. Khrch jewdh education apan gheto tewdh apan mothyanchi respect kshi kraychi ani ks vagaych he aplyala kdayla pahije.. nhi tr tya education la Kay arth rahanar jyanna manners na....
    Khup chan Abhi ... mst lihilay

    उत्तर द्याहटवा
  6. Reallity ahe hi...
    Technology chya युगात संस्कार फार कमी पाहायला मिळतात.
    keep writing ☺️☺️

    उत्तर द्याहटवा

भांडवल आधुनिकतेचे की आठवणींचे... ?

          लहान असताना आजीच्या पोटलीतून निघालेल्या कथेचा ढोबळपणे अर्थ लावल्यास, असे समजते की कंसापासून श्रीकृष्णाचे रक्षण व्हावे, म्हणून वास...