आवाज..आवाज..आवाज या आवाजाने साखर झोपेतून जाग आली बहुतेक ७ वाजलेले असावेत, हा आवाज कसला ??? हे बघण्याकरिता होस्टेलच्या खिडकीतून डोकावून बघितले..... तर दोन लोकांतील ( एक सुमारे ६०-६५ वर्षाचे वृद्ध व २२-२३ वयोगटातील युवक) संभाषण कानी पडले
वृद्ध : डाव्या बाजुनी overtake नसते करायचे!!
युवक : तु शिकवणार काय मला? (मोठ्या आवाजाने)
वृद्ध : मी सांगतोय तुला फक्त अथवा माझ्या अंगावरुन गेली असती car
युवक : मला सांगणारा तु कोण लागून गेलास (शिवीगाळ करत)
वृद्ध : इतका माज का??.......काय केलस अस आयुष्यात??
युवक : (शिवीगाळ करत ) Hotel management ची Degree आहे अशी तशी नाही नामांकित college ची आहे
हे सगळ दृश्य बघितल्यावर अस वाटतय कि विसरलोत काय आपण शाळेतील प्रतिज्ञा, विकास (नक्की कुणाचा ?) करण्यात इतके गुंतलोय का? कि नीतिशास्त्र, आई-वडिलांनी केलेले संस्कार , घडवलेले चारित्र्य हे विसरत जातोय ?
बनवू या न या अखंड देशाला महासत्ताक पण अश्या नापाक मनाने नको...........
👌👌❤️❤️
उत्तर द्याहटवाखरच technology तर फार शिकलो पण ethics विसरलोत
उत्तर द्याहटवा👍👌👌
उत्तर द्याहटवाNic 😃....
उत्तर द्याहटवाMast re abhishek
उत्तर द्याहटवाMast re abhishek
उत्तर द्याहटवाNice
उत्तर द्याहटवाखूपच मस्त लिहिलंस रे अभिषेक...
उत्तर द्याहटवाआजच्या तरूणाईच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलेस ..👌👌
Saddhyachya paristhitich bharich drushya dakhavll aaj Abhishek.ekdam bhari.
उत्तर द्याहटवाGrt going ����
उत्तर द्याहटवाSuperb 😎
उत्तर द्याहटवाMahasatta nakich banau re ... Karan ya goshtichi janiv asnaryach ak vyakticha lekh ahe ha..
उत्तर द्याहटवा👍👌
उत्तर द्याहटवाSuperb , mast lihilay ��
उत्तर द्याहटवाKhrch jewdh education apan gheto tewdh apan mothyanchi respect kshi kraychi ani ks vagaych he aplyala kdayla pahije.. nhi tr tya education la Kay arth rahanar jyanna manners na....
उत्तर द्याहटवाKhup chan Abhi ... mst lihilay
Khup chhan bhava... Mn jinkls tu
उत्तर द्याहटवाReallity ahe hi...
उत्तर द्याहटवाTechnology chya युगात संस्कार फार कमी पाहायला मिळतात.
keep writing ☺️☺️